करमाळा प्रतिनिधी

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आहे. यासंदर्भात माजी आमदार संजयमामा शिंदे व बारामती ॲग्रोचे व्हाईस चेअरमन सुभाष गुळवे यांनी भेट घेतली आहे.

आदिनाथ कारखाना निवडणूक संदर्भात चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले काळजी करू नका हवे तेवढे शेतकरी सभासदांसाठी सहकार्य करू. यावेळी मा.आमदार संजय मामा शिंदे व सुभाष आबा गुळवे यांनी सविस्तर चर्चा केली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *