करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलच्या वतीने सारखे काही ना काही उपक्रम राबवले जात असतात.

यावर्षी उन्हाळ्याची गर्मी लवकर जाणवत आहे. पक्षी बाहेर उन्हातानाचे फिरत असतात उन्हात फिरत असल्यामुळे त्यांना सारखी तहान लागते याचाच विचार करून स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका धनश्री दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी उन्हाळ्यामध्ये तहानलेल्या पक्षांची शाळेच्या आवारात पाण्याची सोय केली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *