
करमाळा प्रतिनिधी
श्रीजगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्ट च्या संयोजकाने श्रीकमला देवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या सात महिन्यांपासून कामास सुरुवात करण्यात आली आहे. मंदिर जतन संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून ट्रस्ट चे अध्यक्ष सोमनाथ चिवटे,

सचिव अनिल पाटील व सर्व विश्वस्त यांनी मदतीचे आवाहन भक्तांकडे केले होते. या आव्हानास प्रतिसाद म्हणून सुप्रिया संजयकुमार लांडगे रा. मुंबई ऑनलाईन रू. ५५५५/- (पाच हजार पाचशे पंचावन्न फक्त) आज बुधवार आषाढी एकादशी निमित्त दिनांक १७/०७/२०२४. रोजी देणगी प्राप्त झाली आहे. या निमित्त त्यांचा सत्कार मंदिर समिती व्यवस्थापक अशोक गाठे यांनी सत्कार केला आहे.

या निमित्ताने श्रीकमलाभवानी मंदीर जीर्णोद्धाराच्या कामासाठी भाविकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन देखील ट्रस्ट च्या माध्यमातून करण्यात आले आहे.
तसेच ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध आहे.संपर्क अशोक गाठे मो. नंबर ९४०४७०८९२४
