महेश भैया डोंगरे पाटील यांच्या वतीने दीड लाख वारकऱ्यांना मोफत चिवड्याचे वाटप .

करमाळा प्रतिनिधी

मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश भैया डोंगरे पाटील यांच्या वतीने पंढरपूर कडे पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांना सुमारे दीड लाख चिवड्याचे मोफत वाटप करण्यात आले . गेली 19 वर्ष पासून डोंगरे पाटील हे वारकऱ्यांची सेवा करीत असून , याही वर्षी गुरुवारी 11 जुलै रोजी सकाळी आठ वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत स्वतः चे राज्य समन्वयक महेश डोंगरे पाटील हे पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करीत असल्याचे दिसून आले .


यावेळी मराठा क्रांती मूक मोर्चा चे राज्य समन्वयक महेश भैया डोंगरे पाटील , ह भ प रामभाऊ महाराज निंबाळकर , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय मोरे , मातंग एकता आंदोलन संघटनेचे उपाध्यक्ष भारत लोखंडे , भागवत डुबल , विठ्ठल धनवे , विठ्ठल चोपडे , गणेश शिंदे , महादेव लोंढे ,संतोष घोंगडे , ज्ञानेश्वर दिरगुडे , गणेश शिंदे , दत्ता देवकर , शिवाजी मुळीक , हनुमंत अवघडे , ऋषिकेश डुबल , योगेश शिंदे , तुकाराम सोनवणे , बिरुदेव दडस , मारुती पाचवे, पोपट पवार , दयानंद तळेकर उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *