
करमाळा प्रतिनिधी
आज लिंबेवाडी येथील ग्रामस्थांनी केला आनंद उत्सव महायुती सरकारचे मानले आभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आमदार संजयमामा शिंदे यांच्यामुळे कुकडी उजणी उपसा सिंचन योजना या निर्णयाचे व 2 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनेचे लिंबेवाडी येथे सरपंच सदस्य समस्त महिला ग्रामस्थांना कडुन फटाके वाजवून लाडु वाटून स्वागत…कुकडी उजनी उपसा या योजनेचे जनक आमदार संजयमामा यांच्या प्रयत्नातून हि योजना सुरू करण्यात येत आहे.तरी त्यांचे सर्व ग्रामस्थच्या वतीने मनापासून आभार व धन्यवाद मानन्यात आले आहे.

