
करमाळा प्रतिनिधी
आज चौंडी येथे अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त ऱामदास आठवले हे पंढरपूर कडे जात होते. तेव्हा त्यांनी करमाळ्यात भेट दिली. करमाळा नगरीत त्यांचे स्वागत करताना आदिनाथचे व्हा चेअरमन तथा आर पी आय नेते रमेश (आण्णा) कांबळे, जितेश कांबळे, अतुल चव्हान, उमेश पवळ, नितीन ओंबासे कार्यकर्ते उपस्थित होते.


