कमलाई नगरी

उमरड येथे सुभाष आबा गुळवे, अतुल भाऊ पाटील व शिवाजीराव बंडगर यांच्या उपस्थतीमध्ये अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले होते.

आज उमरड येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 जयंती निमित्त बारामती ऍग्रो कारखान्याचे व्हा. चेअरमन सुभाष आबा गुळवे, करमाळा पंचायत समितीचे सभापती अतुल भाऊ पाटील व करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवाजीराव बंडगर यांच्या प्रमुख उपस्थितीत अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी दहावीमध्ये पाहिले पाच क्रमांक आलेल्या विद्यार्थी/विद्यार्थिनींचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित अध्यक्ष राजाभाऊ कदम, मा. सरपंच दादा पाटील, मा. सरपंच बापूराव चोरमले, मा. सरपंच प्रमोद बदे, मा. उपसरपंच गणेश चौधरी, अडगटाळे भाऊसाहेब घाडगे, फोजमल पाखरे गुरुजी, समाधान वलटे, विकास बदे, सत्यवान पाटील, आदित्य पाटील, बालाजी पाटील, गणेश मारकड, महेश मारकड, विजय मारकड, ज्ञानेश्वर मारकड, जनार्दन मारकड, विशाल मारकड, पवन मारकड, धनाजी मारकड, दशरथ मारकड, सुयोग मारकड, समाधान मारकड, नितीन बदे, सुहास मारकड, ऋतुराज देवकते, सचिन चोरमले, विशाल मारकड, रोहित मारकड, शंकर मारकड, अरुण मारकड, नितीन मारकड, किसन मारकड, सागर मारकड, पांडुरंग मारकड, इंद्रजित मारकड, नाना मारकड, रमेश मारकड, दत्तात्रय बंडगर, केरबा बदे, दत्तात्रय बदे, हनुमंत इंगळे, कुंडलिक चव्हाण, किरण गोडगे, किरण वलटे, काका बदे, प्रवीण कोठावळे, आदि जण उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *