करमाळा प्रतिनिधी  

दरवर्षीप्रमाणे यंदाही हाजी हाशमोद्दीन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मुस्लिम समाजातील गरजूंना रमजान ईद निमित्त शीरखुर्मा व इतर सामानाचे किट चे वाटप करण्यात आले. यावेळी हाजी हाशमोद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व नगरसेवक

हाजी अल्ताफ शेठ तांबोळी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष आमिर शेठ तांबोळी, इजाज शेठ तांबोळी तसेच हाजी अतिक बेग, फारुक जमादार, मजहर नालबंद, तोफिक शेख, समीर सिकंदर शेख, अफरोज पठाण, इमरान घोडके, वाजीद शेख, आलिम

शेख, अशपाक सय्यद, खलील बागवान, अक्रम बागवान, इंदाज वस्ताद, समीर शेख, जयंत दळवी, सिद्धार्थ वाघमारे, सोहेल पठाण, मुख्तार पठाण, आदी जण उपस्थित होते.

यावेळी बोलताना तांबोळी म्हणाले की, दरवर्षी हाजी हाशमोद्दीन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. यामध्ये रमजान ईद, दिवाळी, आदी सणांच्या निमित्ताने ट्रस्टच्या वतीने करमाळा शहर व तालुक्यात शिधा वाटप करण्यात येते. अनेक गरजुंपर्यंत मदत पोहोचण्यासाठी ट्रस्टचे संपूर्ण पदाधिकारी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *