जेऊर करमाळा

माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या भावना जाणुन घेण्याच्या निमित्तानं आज आपल्या करमाळा तालुक्यातील जेऊर येथे माजी.जि.प सदस्या शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट देवुन प्रमुख पदाधिकार्यांसमवेत समवेत संवाद साधला व आगामी भूमिके संदर्भातील कौल जाणून घेतला.

यावेळी ज्योतीताई नारायण पाटील, रोहिणी सुतार, समिरा दोशी, माजी सभापती अतुल पाटील, शेखर गाडे, सुनिल तळेकर, मा.जि.सदस्य बिभिषन आवटे, सरक सर, दादासाहेब कोकरे, दादासाहेब पाटील, महेंद्र पाटील, दत्ताबापु देशमुख, नेमिनाथ सरडे, रामेश्वर तळेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *