राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तालुका आढावा बैठक संपन्न
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तालुका आढावा बैठक घेऊन कार्यकर्ते कामाला लागा व पक्षातील मतभेद विसरुन कामाला लागा या वेळी जिल्हा अध्यक्ष बळीराम काका साठे प्रवक्ते महेश माने अभय जगताप महिला जिल्हाध्यक्षा

सौ सुवर्णा ताई शिवपुरे माढा विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब पाटील आप्पा साहेब झाजुणे करमाळा तालुका महिला अध्यक्ष नलिनी जाधव राजेश्री कांबळे माऊली लोकरे शरद नेटके सचिन नलवडे समाधान शिगटे रुशी शेगजी अमीर तांबोळी आरसा

पठाण केशव चोपडे रवी घाटगे रितीश काळे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तालुका अध्यक्ष संतोष वारे यांनी आपले विचार मांडले तर महेश माने यांनी संतोष वारे तालुका अध्यक्ष असलेल्याच आवर्जून उल्लेख केला टाळ्यांच्या कडकड केला कार्यकर्ते नी संता नसता आज या बैठकीत उपस्थित जनसमुदाय उपस्थित होता.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *