Month: August 2023

मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांचे एकोणीस हजार कोटी कर्ज माफ केले

मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांचे एकोणीस हजार कोटी कर्ज माफ केलेकरमाळा प्रतिनिधीकरमाळा भारत राष्ट्र समितीच्या वतीने भारत…

जेऊर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी

जेऊर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करमाळा प्रतिनिधी संभाजी ब्रिगेड संपर्क कार्यालयामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०३…

मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष गोरगरीब रुग्णांचे आधारस्थान – धनंजय मुंडे

मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष गोरगरीब रुग्णांचे आधारस्थान – धनंजय मुंडे करमाळा प्रतिनिधी 2014 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली…

माथाडी कायद्यातील तथाकथित सुधारणा विधेयक त्वरित मागे घ्यावे अन्यथा राज्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल :- ॲड. राहुल सावंत

करमाळा प्रतिनिधी माथाडी कायद्यातील तथाकथीत सुधारणा विधेयक एल. ए. बिल नंबर XXXIV ऑफ 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 34 तात्काळ मागे…

खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामुळे अमृत भारत योजनेत जेऊर रेल्वे स्थानकाचा समावेश

करमाळा प्रतिनिधी जेऊर रेल्वे स्थानकाचा समावेश अमृत भारत योजनेत करण्यात आला आहे. माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पाठपुरावा…

कुंभेज चांदणे वस्ती येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती साजरी.

जिल्हा प्रतिनिधी करमाळा कुंभेज चांदणे वस्ती येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती साजरी करण्यात आली. लोकशाहीर आण्णाभाऊ…

मोहिते पाटील यांनी शेतकरी समस्यांबाबत शासकीय अधिकारी यांची घेतली बैठक

सोलापूर प्रतिनिधी        नरेगा योजने अंतर्गत केळी, द्राक्षे, डाळिंब या फळबाग लागवडी संदर्भात शेतक-यांना येणाऱ्या अडचणी याविषयी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील…

करमाळा तालुक्यासाठी कुकडी प्रकल्पाचे ओव्हरफ्लो आवर्तन सुरू – आ. संजयमामा शिंदे

करमाळा प्रतिनिधी कुकडी प्रकल्पातील डिंभे,माणिकडोह, येडगाव, वडज आदी धरण परिसरात झालेल्या समाधानकारक पावसामुळे कुकडी प्रकल्पातील धरणे 50 टक्के पेक्षा अधिक…

बाळासाहेब जगदाळे उर्फ नाना यांचे अल्पशा आजाराने निधन

बाळासाहेब जगदाळे उर्फ नाना यांचे अल्पशा आजाराने निधन करमाळा प्रतिनिधी बाळासाहेब जगदाळे रा.हिसरे ता. करमाळा यांचे आज सकाळी ११ वाजण्याच्या…