वाशिंबे स्थानकावर दौंड–कलबुर्गी शटलचे उत्साहात स्वागत : पहिल्याच दिवशी ५२ प्रवाशांनी केला प्रवास; पेढे वाटून आनंदोत्सव
करमाळा प्रतिनिधी वाशिंबे रेल्वे स्थानकावर दौंड–कलबुर्गी शटल गाडीला प्रवासी थांबा सुरू झाल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शुक्रवार, दि. २८…