भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन समारंभ निमित्त पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न
जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी उजनी जल पर्यटन प्रकल्पामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील मतदार याद्यांचे पुनरीक्षण…