विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी शिवसेना महिला आघाडीची महत्वपूर्ण मागणी; करमाळ्यात सीसीटीव्ही बसवण्याबाबत प्रशासनाला निवेदने
करमाळा प्रतिनिधीकरमाळा तालुका आणि शहरात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, मुलींच्या सुरक्षेसाठी शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांनी…