करमाळा मतदार संघातील प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी मकरसंक्रांत सणाच्या शुभमुहूर्तावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील विविध मंजुर विकासकामा संदर्भात व प्रस्तावित कामांचे मंजुरी बाबत आज देवगिरी निवासस्थान मुंबई येथे राज्याचे…