जिल्हा नियोजन मंडळातून 7 कोटी तर गट ब व वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत 3 कोटी निधी मंजुरीचे आदेश : आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यासाठी आत्तापर्यंत 3 हजार 434 कोटींचा निधी उपलब्ध झालेला आहेच, त्याचबरोबर सध्या जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीमधून…