करमाळा प्रतिनिधी

विठ्ठलराव शिंदे सांस्कृतिक मंडळ निमगाव (टे) ता.माढा, जि. सोलापूर यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार येथील श्री गिरधरदास देवी विद्यालय, करमाळा चे क्रीडा शिक्षक जितेंद्र कुंडलिक शिंदे यांना आमदार संजय

मामा शिंदे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी सोलापूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, गणेश भाऊ करे पाटील यश कल्याणी सेवाभावी संस्था करमाळा, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र कदम सर, प्राचार्य

विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णी, श्री गिरधरदास देवी विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष कन्हैयालाल देवी, सचिव अमोद शेठ संचेती, संचालिका सुनीताभाभी देवी, संचालक विजयकुमार दोशी, चंद्रकांत देवी, मुख्याध्यापक संभाजी जगताप सर प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. 

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *