जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ करीता  राष्ट्रीय समाज पक्ष करमाळा तालुक्यातील अधिकृत उमेदवार..

1) अंगद विश्वनाथ देवकते पंचायत समिती हिसरे गट.. 2) गुणाबाई विष्णू रंदवे – पांडे जिल्हा परिषद गट 3) अँड.जमिर कलिंदर…