मकाईच्या निवडणुकीत प्रा. झोळ, राजेभोसले, हाके, पांढरेंच्या अर्जावर अक्षेप

करमाळा प्रतिनिधी  

तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दाखल झालेल्या बहुतांश अर्जावर ‘अदिनाथचा अपूर्ण शेअर्स’, ‘सलग तीन वर्ष ऊस गाळप नाही’, ‘तीन आपत्य’ व ‘थकीत असलेबाबतचा दाखल’ असे अक्षेप आले आहेत. मोहिते पाटील समर्थक जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सवितादेवी राजेभोसले, प्रा. रामदास झोळ, बाळासाहेब पांढरे, रामभाऊ हाके, सुभाष शिंदे आदींसह ३५ अर्जावर अक्षेप आले असून त्यावर सुनावणी सुरु आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *