मुथा अबॅकस अकॅडमी – अरिस्टोकिड्स सह फ्रंचाईची चा बहुमान सोहळा

करमाळा

आठ मे रोजी करमाळा येथील

 नामांकित अकॅडमी आंतरराष्ट्रीय स्तरावर अबॅकस व वैदिक मॅथस मध्ये

 उज्वल यश मिळवणारी अकॅडमी ने त्यांच्यासोबत कार्यरत असलेल्या

  1) ऋषभ भंडारी सर मिरजगाव .2) ऐश्वर्या रायसोनी मॅडम. भिगवण 3) कोमल कर्नावट मॅडम पुणे. 4) पल्लवी भिंगारे मॅडम  करमाळा.5) सोनल मंडलेचा पाथर्डी.

या सर्व टीमच्या हस्ते

यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष  गणेश जी करे पाटील यांना

कृतज्ञता आभार पत्र सर्वांच्या हस्ते सत्कार करून देण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष  गणेश जी करे पाटील होते व प्रमुख पाहुणे शितलताई करे पाटील या होत्या.

 अकॅडमी मधील चौथी लेवल व पाचवी लेवल उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही बहुमान सुवर्णपदक देऊन करण्यात आला तसेच उपस्थित असलेल्या अरिस्तो किड्स च्या टीमचेही यश कल्याणी सेवाभावी संस्थेकडून सुवर्णपदक देऊन बहुमान

करण्यात आला यावेळी आदित्य कापसे, गौरव विटूकडे, स्वराज वीटूकडे, स्पंदन घरबुडे, सई पडवळे व पालकांची ही उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थापिका सौ ज्योती मुथा यांनी केले व आभार प्रदर्शन ऐश्वर्या रायसोनी मॅडम यांनी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *