
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यात महात्मा बसवेश्वर यांचे जयंती साजरी
करमाळा प्रतिनिधी
महान समाजसुधारक थोर संत समता नायक महात्मा बसवेश्वर यांची जयंती विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यात लिंगायत समाजाच्या वतीने साजरी करण्यात आली.

यावेळी शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा प्रमुख महेश चिवटे व लिंगायत समाज उपस्थित होते.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पश्चिम महाराष्ट्र संघटक नागेश दादा कांबळे यांच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंतीच्या दिनानिमित्त सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

