कै.सुमन छगन शिंदे यांचे निधन
करमाळा प्रतिनिधी
कै.सुमन छगन शिंदे यांचे अल्पशा आजाराने दिं. 6 रोजी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पती छगन शिंदे, मुले अशोक (मेजर) शिंदे, नवनाथ (नाना) शिंदे, मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे.