फैजा बेग यांचा आज पहिला रोजा

           मुस्लिम विकास परिषदेचे अध्यक्ष हाजी फारुक बेग यांची नात फैजा नौफेर बेग वय 5 वर्ष याने आज रमजान महीण्यातला आज पहिला दिवस असुन या पहिल्या दिवशी पहिला रोजा (उपवास) आज केला असून माॅ आयेशा मस्जिद मध्ये सांयकाळी रोजा इफ्तार केला असून या लहान वयात व उन्हाळयाच्या दिवसात पहिला उपवास केल्यामुळे त्याचे शहरभर कौतुक होत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *