मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आभार -राज्य गोशाळा महासंघ

जेआरडी माझा

महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री  एकनाथराव शिंदे, कर्तव्यदक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस  यांचे

महाराष्ट्र राज्य गोशाळा महासंघ यांच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर गोशाळा आहेत परंतु अगोदरच्या सरकारने कुठलेही अनुदान गो शाळेला दिलेले नव्हतं परंतु शिंदे फडणवीस सरकारने महाराष्ट्र राज्य गोसेवा संघाच्या मागणीची दखल घेतली अर्थसंकल्पामध्ये गोशाळा आयोग व सेंद्रिय शेती यांना अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतूद केलेली आहे महाराष्ट्र राज्य गोशाळा महासंघाचे मार्गदर्शक डॉ. सुर्यवंशी, अवताडे, महेश भंडारे, डॉ. गाजुल व अनेक

पदाधिकाऱ्यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे या मागणीला यश आले. करमाळा तालुका गोशाळा महासंघाच्या तालुकाध्यक्ष  अण्णासाहेब सुपनवर, तालुका उपाध्यक्ष पत्रकार जयंत दळवी  यांनी आभार व्यक्त केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *