526 संस्था पैकी 405 ठराव आज कारखाना स्थळावर आले आहे –  व्हा. चेअरमन कांबळे

करमाळा प्रतिनिधी

526 संस्था पैकी 406 ठराव आज कारखाना स्थळावर आले आहे अशी माहिती आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन रमेश कांबळे यांनी दिली आहे. ते म्हणाले की,  आज दिं. 10  रोजी कार्यालयीन वेळेत ब वर्ग ठराव नमुद करण्यासाठी अर्ज कार्यकारी संचालक यांना दिला होता. त्यानुसार त्यांनी 526 संस्था पैकी 405 ठराव आज कारखाना स्थळावर आले आहेत असेही सांगितले आहे. तसेच लवकर आदिनाथ साखर कारखाना निवडणूक लागेल याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे असे ही व्हा. चेअरमन रमेश कांबळे यांनी सांगितले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *