करमाळा प्रतिनिधी

करमाळा पंचायत समिती येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करमाळा तालुका पंचायत समिती कार्यालयात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी पंचायत समितीच्या नूतन सभापती पूजा ताई ढेरे, उपसभापती एडवोकेट अजित विघ्ने, गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, पंचायत समिती सदस्य नाना झाकणे, स्वप्नील काळे, सोनाली नितिन तकीक तसेच सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच अभिवादन करण्यात आले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *