करमाळा प्रतिनिधी

चिखलठाण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. चिखलठाण दिनांक 25 रोजी करमाळा तालुक्यात पहिली संस्था 100% कर्ज वसुली झाली असून सदर संस्थेचे 5 कोटी रुपये कर्ज वसुली झाली आहे. चिखलठाण येथील कार्यालयात चेअरमन विकास गलांडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, माजी आदिनाथचे व्हा. चेअरमन केरू गव्हाणे, सोसायटीचे सर्व सदस्य सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. 100% वसुली झाल्याने सदस्यांचा व काही सभासद बांधवांचा सन्मान करण्यात आला आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *