केम येथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी
केम प्रतिनिधी
करमाळा तालुका महिला आघाडी प्रमुख वर्षाताई चव्हाण केम येथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त एक

आगळावेगळा प्रकारे साजरी करण्यात आला आहे.गोर गरीब मजूर ऊस तोडणी कामगार व महिला ज्या ठिकाणी रानात ऊस तोडणी करतात त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली आहे त्यावेळेस महिला कामगार ऊस

तोडणी कामगार नवीन साडी व कपडे गोड मिठाई देऊन साजरी महिला आघाडी तर्फे करण्यात आली आहे एक आगळे वेगळ्या पद्धतीने वर्षाताई चव्हाण यांनी जयंती साजरी केली आहे त्यामुळे करमाळा तालुक्यात व केम परिसरात चव्हाण महिला आघाडी कार्यकर्ते यांचे कौतुक करण्यात येत आहे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *