
* राष्ट्रीय स्तरावर मुथा अबॅकस अकॅडमीची गरुडभरारी यशाची उज्वल परंपरा कायम*
करमाळा पुणे येथे 8 जानेवारी रोजी ओरिस्टो किड्स आयोजित राष्ट्रीय स्तरावर अबॅकस व वैदिक मॅथ स्पर्धेचे आयोजन करण्यात पिंपरी येथे एस एन बी पी या स्कूलमध्ये 1800 विद्यार्थ्यांच्या उपस्थित आयोजन करण्यात आले होते
या स्पर्धा परीक्षेसाठी आंध्र प्रदेश मध्ये ,हैदराबाद ,मुंबई दिल्ली ,नागपूर ,औरंगाबाद, नाशिक, ठाणे, वसई, सोलापूर अशा अनेक जिल्हे व राज्यातून विद्यार्थी उपस्थित होते

परीक्षा दहा ते अकरा या वेळेत घेण्यात आली परीक्षा चालू असताना पुण्याचे महापौर माननीय तुषार हिंगे यांनी भेट दिली व परीक्षेचे निरीक्षण केले
या वेळी सर्व विद्यार्थ्यांना दहा मिनिटात 75 गणित सोडवणे
अनिवारी होते सर्व विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस केल्यामुळे विद्यार्थी चार ते पाच मिनिटात अचूक पेपर सोडवत होते
सर्व विद्यार्थ्यांचा निकाल संध्याकाळी बक्षीस वितरणाच्या वेळी करण्यात आला यावेळी व्यासपीठावर सीए अशोक जी पगारिया यश कल्याणी सेवाभावी यांचे अध्यक्ष गणेश जी करे पाटील
सामाजिक कार्यकर्त्या सौ आदिती निकम, पिंपरी चिंचवड सकाळ पत्र सह संपादक जयंत जाधव अरिस्टो किड्स मॅनेजिंग डायरेक्टर उज्वल पांडे

या सर्व मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले अबॅकस व वैदिक मॅथ स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी कसे आहेत हे सांगितले
मान्यवरांच्या हस्ते सर्व अरिस्टो किड्स शिक्षकांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला
व विजयी विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला या परीक्षेमध्ये करमाळा मुथा अबॅकस अकॅडमी मधून साठ विद्यार्थ्यांना सहभागी होता सर्वोत्कृष्ट 42 विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादित नंबर मिळवला असून करमाळ्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर चमकवले
या सर्व विद्यार्थ्यांना संचालिका प्रा ज्योती मुथा व प्रा पल्लवी भिंगारे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले

1) वैदिक मॅथ रँक 4 सुजल सुहास यादव
2) अबॅकस 4थ लेवल सार्थक वनारसे रँक 2
3) आदित्य कापसे, स्वराज विटुकडे , आदित्य सोनी, सानिका पंडित, अथर्व कुलकर्णी अनुक्रमे रँक 4th rank
4) अबॅकस लेव्हल सेकंड
समीक्षा थोरे, काव्या शेलार, स्पंदन घरबुडे, सई पडवळे, विराज निरवणे, गौरव विटूकडे, सिद्धी गुळवे ,वीरश्री भोसले, सक्षमी दोशी, रिया शहा
5) 1st लेवल
सिद्धेश यादव, अन्योक्ती जाधव,
6) जूनियर 0 लेवल सुयश चौधरी, दिव्यांका बागल, श्रावणी गवळी ,शौर्य देवकर, तनिष तळेकर ,स्नेहांष खटावकर, यश शहा, प्रांजल कांबळे ,
7) सीनियर 0 लेवल गौरी राणे, विराज करळे, प्रणित शिंदे, श्रावणी बागडे, तेजस्विनी देवकर ,स्वप्निल कुदळे ,रिध्देश परदेशी ,शौर्य माने ,करण करळे, जयदेव भिंगारे , प्रतिज्ञा परिहार ,
8) सहभागी विद्यार्थी
आर्यन कापसे ,आदिराज ममदापूर ,समर्थ नलवडे , ओम ठोंबरे , हर्षल वाघमोडे, राजवीर शिंदे ,राजवीर मल्होत्रा, शंभुराजे शिंदे, श्रेयस पवार, श्रुती विटुकडे, श्रेयस नलवडे,
सोहम मुथा, युवराज वासानी, आरोही खळदकर ,अथर्व शहा , ऋषिकेश शहा, पृथ्वीराज परदेशी ,तहा जनवाडकर, अपूर्वा पाटकुले,
या सर्व विद्यार्थ्यांना मुथा अबॅकस अकॅडमीच्या संचालिका ज्योती मुथा व पल्लवी भिंगारे यांचे मार्गदर्शन लाभले.
