करमाळा प्रतिनिधी

ग्रामविकास व पंचायत राज मंत्री महाराष्ट्र राज्य तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बिटरगांव (वांगी) येथील वांगी १ ते मंगवडे वस्ती रस्ता ग्रामा १५५ सा.क्र. ०/८०० ते २/०० मध्ये रस्ता करणेसाठी सोलापूर जिल्हा नियोजन मधुन २० लाख रुपये निधी व बिटरगांव (वांगी) येथील रघुराज महाराज मंदिर ते मंगवडे वस्ती रस्ता करणेसाठी सोलापूर जिल्हा नियोजन मधुन ७ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. या मंजूर कामांचे भूमिपूजन समारंभ रविवारी ०१/०३/२०२६ रोजी स. ०९.०० वा. आयोजित केला आहे. तरी सर्व ग्रामस्थांची उपस्थिती रहावे.

गुरुवर्य ह.भ.प. रामभाऊ महाराज निंबाळकर यांच्या शुभहस्ते विकास कामाचे भूमिपूजन होणार आहे तरी सर्व ग्रामस्थांनी वेळेवर  उपस्थित राहावे अशी विनंती दिगंबर सतिश राखुंडे जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर ग्रामीण पश्चिम यांनी केली आहे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *