
करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्हा नियोजन मधून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कंदर बिटरगाव रस्त्याच्या कामासाठी 75 लाख रुपये मंजूर केले होते. त्या रस्त्याचं उद्घाटन कंदर येथे मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक महेश भैया डोंगरे पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी गुरुवर्य रामभाऊ महाराज निंबाळकर, कंदर ग्रामपंचायतचे सरपंच मौला मुलानी, उपसरपंच सचिन शिंदे, माजी उपसरपंच अमर भांगे, ग्रामपंचायत सदस्य दीपक मंजुळे, दीपक घोडकोस, बिटरगावचे सरपंच कुलदीप पाटील, माजी सरपंच गणपत बसले, कंदर ग्रामपंचायत सदस्य संतोष निंबाळकर, कंदर ग्रामपंचायत सदस्य हानुमंत खबाले, कंदर ग्रामपंचायत सदस्य

दिलदार मुलाणी, आजिनाथचे माजी संचालक नानासाहेब लोकरे, आदिनाथचे माजी संचालक नवनाथ शिंदे, मार्केट कमिटीचे माजी संचालक रंगनाथ शिंदे, आदिनाथचे माजी संचालक भागवत पाटील, शिवाजी मुळीक, पैलवान उमेश इंगळे, कंदर गावचे उपसरपंच अमर भांगे, गोकुळ माने, धनाजी शिंदे, सुहास कदम, संभाजी लोंढे, ओंकार डोके, सोमनाथ जगताप, गणेश मंगवडे, रयत क्रांती संघटनेचे राजाभाऊ सरडे, शिवशंकर माने, प्रमोद वागज, शिवाजी पाटील, बिटरगाव ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर सोनवणे, भैरवनाथ बेंद्रे, हरिदास डुबल, महादेव लोंढे, परमेश्वर मुळीक, चैतन पाठक, संदीप कांबळे, पुण्यनगरीचे पत्रकार धनंजय मोरे, भागवत डुबल, दिग्विजय डोंगरे पाटील, उत्तरेश्वर पळसे, सुजित लोंढे, आप्पा लोकरे, निखिल माने, किसन शिंदे, सुनील मंगवडे, दत्तात्रेय डोंगरे पाटील, समाधान शिंदे, चंद्रसन नलवडे, सागर मुळीक, नारायण पवार, सुनील लोकरे, बंकट शिंदे, अण्णासाहेब मुळीक, भारत भांगे, डॉ. गोपाळ बसळे, दाऊत मुलाणी, अभिमान बसळे, विठ्ठल धनवे, सोमनाथ घोंगडे, ई. उपस्थित होते.