करमाळा प्रतिनिधी

नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिला राखीव आरक्षण जाहीर झाल्याने नगराध्यक्ष पदासाठी बाशिंग बांधून तयार असलेल्या इच्छुकांनी निराशा टाळून आपल्या घरातील महिलेस नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याचे प्लॅनिंग सुरू केले आहे. त्याचबरोबर प्रभाग आरक्षणही जाहीर झाले आहे.

प्रभाग १  ओपन – महिला  ओपन – पुरुष

प्रभाग २  ओबीसी – पुरुष   ओपन – महिला

प्रभाग ३  ओबीसी – पुरुष   ओपन – महिला

प्रभाग ४  ओपन – महिला   ओपन – पुरुष

प्रभाग ५   ओबीसी – महीला  ओपन – पुरुष

प्रभाग ६   S.C. – महिला   ओपन – पुरुष

प्रभाग ७  S.C- महिला  ओपन – पुरुष

प्रभाग ८  ओपन – महिला   ओपन – पुरुष

प्रभाग ९  ओबीसी – महिला   ओपन – पुरुष

प्रभाग १० S.C – पुरुष   ओपन – महिला

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *