करमाळा प्रतिनिधी

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त करमाळा उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. भाजपा सोलापूर जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक डॉ. गुंजकर, सहकारी डॉ. डुकरे, डॉ. राहुल कोळेकर,

श्री रामचंद्र ब.सा.से.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी, पत्रकार विशाल घोलप, सुनील भोसले, नरेंद्र ठाकूर, माजी सरपंच रंदवे, चेअरमन साळुंखे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष बंडगर, बाळासाहेब टकले, भाजपा जिल्हा चिटणीस विनोद महानवर, अण्णासाहेब सुपनवर, प्रवीण होगले, किरण केसकर, अंगद देवकाते, राहुल चोरमले, सुशील नरुटे, मल्हारी मारकड, सतीश नरुटे, कुटीर रूग्णालयातील नर्सिंग स्टाँप, आदी पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *