करमाळा प्रतिनिधी

करमाळा येथील आळसुंदे गावचे सुपुत्र नागनाथ बलभीम बनसोडे यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये सहाय्यक उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाली आहे. याबाबतचे प्रोसेस वरीष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला आहे. त्यांची पदोन्नती झाल्याबद्दल मित्र परिवार, नातलगांनी, ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *