
करमाळा प्रतिनिधी
भाजपा जनसंपर्क कार्यालय संताजी नगर करमाळा येथे भारतीय जनता पार्टीच्या 45 व्या वर्धापन दिन निमित्ताने ज्येष्ठ भाजपा सदस्य आनंदी ताई पाटील व प्रदीप देवी यांचा येथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी करमाळा माजी शहरअध्यक्ष

संजय अण्णा घोरपडे, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार, किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस नरेंद्र ठाकूर, प्रज्ञा सेलचे जिल्हाध्यक्ष सुहास घोलप, शहर सरचिटणीस जितेश कटारिया, सचिन चव्हाण, संतोष कांबळे, बाळासाहेब कुंभार, महिला अध्यक्ष रेणुका राऊत, शिवाजी कुंभार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
