करमाळा प्रतिनिधी
करमाळा बसेसची वाईट अवस्था झाली आहे. वारंवार संबंधित अधिकारी वरिष्ठ अधिकारी यांना सूचना करूनही त्यांच्यात काही सुधारणा होत नाही याचा नाहक त्रास प्रवाशांना होत आहे. आज करमाळा बसस्थानक सकाळी 8:30 वाजता प्रवाशांनाच गाडीला धक्का द्यावा लागत आहे अशा अनेक समस्यांनी करमाळा बस स्थानक ग्रासलेले आहे तरी लवकरात लवकर नवीन बसेसची मागणी होत आहे.