करमाळा प्रतिनिधी

विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. करमाळा तालुका विधानसभेसाठी आपापली राजकीय नेते मंडळी आपणाला उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करीत आहेत. कालच

भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांना भाजपा महाराष्ट्र कार्यालयातून फोन आला व त्वरित मुंबईला येण्यासाठी सूचना करण्यात आले. यामुळे आता करमाळा तालुका भाजपासाठी जाणार असल्याचे संकेत मिळत आहे.

भाजप कार्यालयात थोड्याच वेळात त्यांची बैठक होणार आहे. यावेळी तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अगरवाल, विधानसभा संयोजक काकासाहेब सरडे, ओबीसी सेलचे विनोद महानवर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *