
करमाळा प्रतिनिधी
मराठा सेवा संघाच्या 34 व्या वर्धापन दिनानिमित्त करमाळा मध्ये मराठा मित्र पुरस्काराने नाभिक समाज अध्यक्ष नारायण (तात्या) गोटीराम पवार यांना सन्मानित करण्यात आले होते.

यावेळी गटविकास अधिकारी मनोज राऊत, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सचिन काळे, बहुजन समाजाचे नेते दशरथ कांबळे, यशकल्याणीचे अध्यक्ष गणेश करे पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


