करमाळा प्रतिनिधी

भगवंत विठ्ठल कुलकर्णी यांच्या पत्नी व गणेश काका कुलकर्णी राजुरी यांच्या मातोश्री जयश्री कुलकर्णी यांचे वयाच्या 76 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे एक मुलगा, एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. त्या अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांच्या काकू आहेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *