करमाळा प्रतिनिधी

स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गरबा दांडिया विद्यार्थ्यांनी केला होता.

स्कूल मध्ये भोंडला सेलिब्रेशन करण्यात आले होते. खास पालकांनी आपल्या पाल्यास रंगीत ड्रेस मध्ये पाठवले होते. विद्यार्थ्यांनी नवरात्र उत्सव मोठ्या आनंदी वातावरणात साजरा केला. स्नेहालय स्कूलचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी व संस्थेच्या सचिव मुख्याध्यापिका धनश्री जयंत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी योग्य नियोजन केले होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *