
करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्राचे मंत्री नितीनजी गडकरी यांचा माढा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार खासदार रणजिसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या दहिवडी येथील प्रचार सभेत खुप दिवसानंतर भेट घेतली. गडकरी यांच्या वर असलेले प्रेम याची ही प्रतिमा

देऊन आगरवाल परिवार च्या वतीने ललित आगरवाल, प्रियाल आगरवाल यांनी स्वागत केले. यावेळी आमदार जयकुमारजी गोरे (भाऊ), रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष मंत्री सदाभाऊ खोत व माझा मित्र परिवार निखिल चांदगुडे, स्नेहल कटारिया,

ओंकार चौधरी व इतर उपस्थित होते. लवकरच करमाळा मध्ये विजयी सभेला येण्याचे देखील गडकरी यांना आमंत्रित करण्यात आले असून २ खासदारांचा सत्कार आमच्या करमाळा वासियांकडून स्वीकारणे करणे करिता यावे आणि पुढील

काळात नियोजीत विकास कामांची सुरवात आमच्या माढा लोकसभा मतदार संघातून करावी अशी विनंती देखील करण्यात आली.