करमाळा प्रतिनिधी

माजी आमदार नारायण पाटील यांनी कमलाई नगरीचे संपादक जयंत दळवी यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विभीषण आवटे, शिवसेना तालुकाप्रमुख देवानंद बागल व वीटचे ढेरे उपस्थित होते.

करमाळा विधानसभा मतदारसंघ तसेच सध्या लोकसभेचे वारे वाहू लागले आहे या संदर्भात चर्चा करण्यात आली आहे. विविध राजकीय घडामोडी भविष्यात होणार असल्याचे मा. आ. नारायण पाटील यांनी सांगितले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *