
करमाळा प्रतिनिधी
दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ सर यांच्या वाढदिवसानिमित्त घारगाव या ठिकाणी रामदास झोळ फाउंडेशन च्या वतीने व माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी संजय सरवदे यांच्या प्रयत्नातून

.मागणी केल्याबरोबर सरांनी होकार दिला त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार श्री काळभैरवनाथ मंदिराच्या समोर व हनुमान मंदिर, मंदिराच्या समोर, ग्रामपंचायत कार्यालयासमोर, वाचनालयासमोर, प्रांगणामध्ये, सार्वजनिक ठिकाणी ज्येष्ठ

नागरिकांना, वयोवृद्धांना, मुलांना बसण्यासाठी प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने चार सिमेंट बाकडे त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त भेट दिले. त्याबद्दल घारगाव ग्रामस्थांच्या वतीने आणि ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार अशीच सेवा त्यांच्या हातून घडो हीच सदिच्छा.



