
करमाळा प्रतिनिधी
“कर्तृत्व हे कुणाकडून उसणं मिळत नसतं ते स्वकर्तुत्वाने कमवावं लागतं”
मुळातच कर्तुत्ववान म्हणजे काय जी कोणी स्त्री आपल्या स्वतःच्या ज्ञानाच्या जोरावर स्वबळावर कोणत्याही स्पर्धेत जिवणाच्या कुठल्याही टप्यावर आपल्या हुशारीने कोणत्याही एका क्षेत्रात सगळ्यात मोठे यशाचे शिखर गाठते व त्या यशाने आई वडीलांचे समाज्यात नाव उज्वल होते आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाने समाजीक दृष्ठया जनतेचा प्रंचड लाभ होतो आणि समाज त्यांच्याकडे आदराने आणि विनम्रतेने पाहतो माझ्या दृष्टीने कर्तुत्व म्हणतात बहुतेक कर्तृत्व यापेक्षा काही वेगळे नसावे आणि अशाच व्यक्तिमत्त्वांना कर्तुत्ववान म्हणावे.

शिल्पा मॅडम सर करमाळा तालुक्यात तहसीलदार म्हणून रुजू झाल्यापासून त्यांचे काम पाहत आहे अतिशय कठोर शिस्तीच्या पण मनात स्वच्छ भावना असलेल्या तहसीलदार,मनात आहे ते बोलून लोकांचं स्पष्टपणे ऐकून घेऊन त्यातील सत्यता तपासून योग्य तो न्याय देणाऱ्या कर्तृत्ववान तहसीलदार मॅडम तहसील आवारात न्यायाच्या अपेक्षेने आलेला माणूस खाली हात जाणार नाही याची काळजी मनापासून घेणाऱ्या तहसीलदार मॅडम लोकांच्या भावना लोकांचे तळमळ विचारत घेऊन निस्वार्थीपणे काम करणाऱ्या तहसीलदार मॅडम आजही जर एकदा रे बनचा गॉगल टाकला तर बॉलीवूडची ऑफर येऊ शकते इतकं रॉयल व्यक्तिमत्व असतानासुद्धा आपल्या कामात तेवढाच रुबाब आणि एटीट्यूड जपणाऱ्या डॅशिंगबाज व दर्यातील रॉयल तहसीलदार मॅडम.

तसं पाहायला गेलं तर सामान्य लोकांच्या खूप छोट्या छोट्या गरजा आसतात रेशन कार्ड चालू नाही रेशनवर धान्य मिळत नाही घरकुलाची कामे इतर प्रकारचे सर्व छोटी-मोठी कामे आपण यु मिनिटात मार्गी लावतात.
आत्ताचा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे तालुक्यात कुणबी दाखला प्रोसेस जिल्ह्यात सगळ्यात फास्ट दाखला मिळण्यात सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुका बहुतेक पहिला आहे त्याच कारण ही तसच आहे मी कित्येक वेळा हे पाहीले ऑफीस रात्री 8-9 वाजेपर्यत चालु आसतं शिल्पा मॅडमचे ४ खमके नायब तहसीलदार शिलेदार काझी, जाधव, गायकवाड, निकत ऐनीटाईम अव्हायलेबल आहेत नागरिकांचे हाल व गौरसोय होऊ नाही म्हणून सगळे सर्कल भाऊसाहेब मोठ्या शर्तीने काम करत आहेत मॅडम सरांच्या सर्व कर्मचारी बांधवाची रात्री बारापर्यंत काम करायची तयारी आहे सगळ्या करमाळा तालुक्याला माहित झाल आहे की आपण १००% कामाच्या तहशिलदार आहात तालुक्याच्या दृष्टीने कुणबी दाखला सुरू झाले आहेत त्या निमित्ताने भरतीला ट्राय करणाऱ्या मुलांची कामे किती आत्मीयतेने व तळमळीने आपण हाताळत आहात हे सगळे उघड्या डोळ्यांनी पाहात आहेत म्हणतात ना कौतुक हे नेहमी योग्य वेळेस व्हायला हवं नाही झालं तर त्याची किंमत शून्य होते.
आमच्या शिल्पा मॅडम आहेत एक खडतर वाट, अशक्य ते शक्य करून दाखणाऱ्या अन्यायावर न्याय मिळऊन देणाऱ्या ज्या बदलतील समाज्याची वहिवाट ज्यांच्यामुळे वाढला करमाळ्याचा थाट ज्या दाखवतात आतीशहण्याला कात्रजचा घाट म्हणूनच करमाळकर एक दिवस टाकतील त्यांना जेवायला सोन्याचा पाठ ज्यांनी स्वकर्तृत्वावर करमाळाकरानसाठी कामाचा बांधला आहे घाट म्हणूनच सोलापूर जिल्ह्यात एक दिवस येणार आहे शिल्पा मॅडम यांची लाट…

आज आमच्या करमाळाकरांच्या वर कधी कुठलं संकट आल तरी आम्ही आजीबात घाबरत नाहीत उलट संकटांना दार उगडून सांगतो वेलकम मित्रा स्वागत आहे तुझं पण भावा तु चुकीच्या ठिकानी आलाय इंथ सकंटाच्यां छाताडावर पाय देऊन लढणाऱ्या आणि संबंध करमाळा तालुक्यातील जनतेच्यासाठी खंबीरपणे उभा राहणाऱ्या तहशिलदार शिल्पा मॅडम ठोकडे राहतात..

आई कमलाभवानी माझ्या मॅडम सरांना चांगल अरोग्य उत्तम यश दे चांगली कामे त्यांच्या हातुन होत आहेत आजुन त्यांच्या हाताला यश दे मॅडम सरांची किर्तीचा ध्वज संबंध महाराष्ट्रभर फडकु दे…
काका काकडे, दादाश्री फाऊंडेशन,वीट ९५२७३२७३००
