करमाळा प्रतिनिधी

आमदार जयकुमार गोरे यांची आमदार संजयमामा शिंदे यांच्या निवासस्थानी भेट झाली. यावेळी जयभाऊ यांनी तालुक्यातील राजकीय परिस्थिती बाबत माहिती घेतली. त्यावेळी आम्ही त्यांना सांगितले कि, आमदार संजय मामा शिंदे यांच्या प्रयत्नातून

चौफेर झालेली विकास कामे आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करून भविष्यात ही राहीलेली विकास कामे करण्यासाठी जास्तीत जास्त मतदान आमदार संजय मामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचा आम्ही प्रामाणिक

प्रयत्न करून खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना जास्तीत जास्त मतदान करु असे संजय मामा शिंदे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. गोरख नाना गुळवे व अदीनाथचे संचालक राजेंद्र धांडे यांनी सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *