करमाळा प्रतिनिधी

शिवाजी सावंत सर शिवसेना संपर्कप्रमुख सोलापूर जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली निवडी करण्यात आल्या. शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख पदी करमाळा प्रियंका बाबर मारकड, शिवसेना महिला आघाडी उपतालुकाप्रमुख पदी करमाळा सोनाली

नवनाथ कोठावळे, उपतालुका प्रमुख पदी अपर्णा सोमनाथ भोसले, शिवसेना महिला आघाडी शाखाप्रमुख पदी रेखा संतोष उंबरे, मंदाकिनी नरसिंह चिवटे व अपर्णा महेश चिवटे या मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी महिला आघाडी

सोलापूर जिल्हा प्रमुख आरती ओंकार बसवंती, ज्योती शिंदे महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख, लक्ष्मी ढोणे माळशिरस उपजिल्हाप्रमुख, सीमा मोरे कुर्डुवाडी शहराध्यक्ष, संगीता वरपे माढा तालुका प्रमुख, दिपाली वर्पे कुर्डवाडी शहर प्रमुख व

ओंकार बसवंती शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष सोलापूर जिल्हा प्रमुख नंदकुमार मोरे, शिवसेना महिला आघाडी करमाळा तालुका विधानसभा पदाधिकारी नावे उपजिल्हाप्रमुख ज्योती संजय शिंदे, विधानसभा प्रमुख सौरभिया इकबाल टिनमेकर, विधानसभा प्रमुख शरीफा मनुलाल पठाण, शहर प्रमुख कीर्ती किरण स्वामी, आदीजण उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *