Latest Post

Kruidige avonturen op de Chicken Road demo ervaring आदिनाथ बाबत बागलांनीच उत्तर द्यावे, अजित विघ्ने यांनी उगाचच स्वतःहून खलबत्त्यात डोके घालू नये : सूनील तळेकर आदिनाथ कारखान्याचा पूर्व इतिहास सांगण्याची ही वेळ नाही, सत्ताधारी म्हणून आपण काय करणार ? कारखान्याचा गळीत हंगाम कसा चालु करणार हे प्रवक्ते तळेकरांनी सांगावं !- ॲड.अजित विघ्ने (उपसभापती पं. स. करमाळा) अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक शाखा करमाळा केंद्राची नूतन कार्यकारिणी जाहीर : संतोष (काका) कुलकर्णी यांची अध्यक्षपदी पुनश्च बिनविरोध निवड वाशिंबे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न : भाजप नेते दिग्विजय बागल यांच्या हस्ते २७ लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

निवडणुकीत कार्यकर्त्यांनी पक्षाची ताकद दाखवून द्यावी – उमेश पाटील जिल्हाध्यक्ष

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जनतेचा मोठा पाठिंबा असून आगामी येणाऱ्या निवडणुकीत पक्षाची ताकद दाखवून द्यावी असे मत…

भाजपा अध्यक्ष अग्रवाल यांच्यावर हल्ला

भाजपा अध्यक्ष अग्रवाल यांच्यावर हल्लाकरमाळा प्रतिनिधीभारतीय जनता पार्टी नवनिर्वाचीत शहर अध्यक्ष जगदीश आग्रवाल यांचेवर भरदिवसा दु.३.० च्या दरम्यान आग्रवाल हब…

नागपंचमी पुर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेमुख्याधिकारी कडे निवेदनाद्वारे मागणी

नागपंचमी पुर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेमुख्याधिकारी कडे निवेदनाद्वारे मागणीकरमाळा प्रतिनिधी येत्या २९ जुलै रोजी नागपंचमी निमित्त रावगाव रोड येथील नागोबा…

आमसभेतील प्रश्नाची मिळणार लेखी उत्तरे मनसेच्या मागणीला यश गटविकास आधिकार्यांनी काढले लेखी उत्तरे देण्याचे आदेश – संजय घोलप

करमाळा आमसभेतील प्रश्नाची मिळणार लेखी उत्तरे मनसेच्या मागणीला यश गटविकास आधिकार्यांनी काढले लेखी उत्तरे देण्याचे आदेश – संजय घोलप करमाळा…

मा.आ.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते शेटफळ येथे नागनाथ तलाव कल्लोळ पायऱ्या बांधकामाचे भूमिपूजन संपन्न

मा.आ.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते शेटफळ येथे नागनाथ तलाव कल्लोळ पायऱ्या बांधकामाचे भूमिपूजन संपन्नकरमाळा प्रतिनिधीमौजे -शेटफळ(ना) ता.करमाळा येथे आज महाराष्ट्र शासन…

करमाळयात उद्या राष्ट्रवादीची बैठक – अध्यक्ष भरत आवताडे

उद्या राष्ट्रवादीची बैठक – अध्यक्ष भरत आवताडेकरमाळा प्रतिनिधीमा आ संजयमामा शिंदे यांच्या कार्यालयात उद्या सकाळी साडेदहा वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी…

गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त महा-जन आरोग्य शिबीर संपन्न

करमाळा प्रतिनिधी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री व पालकमंत्री सोलापूर जयकुमार भाऊ गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त व गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त ९ जुलै…

श्री नृत्यशैली भरतनाट्यम् नृत्यालयात गुरुपौर्णिमा साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील नृत्यशैली भरतनाट्यम् नृत्यालयात शास्त्रीय नृत्यप्रकार शिकवला जातो. अनेक मुली आणि महिलाही भरतनाट्यम् हा शास्त्रीय नृत्यप्रकार शिकण्यासाठी…