राष्ट्रीय चित्रकार संदेश खुळे यांच्या चित्रा कलाकृत्यााचे प्रदर्शन
कमलाई नगरी प्रतिनिधी
राष्ट्रीय चित्रकार संदेश खुळे यांच्या चित्रा कलाकृत्यााचे प्रदर्शन मुंबई येथे संपन्न होणार असल्याची माहिती संदेश यांनी दिली
दिनांक 17 जानेवारी ते 23 जानेवारी पर्यंत हे प्रदर्शन खुले असून जहांगीर आर्ट गॅलरी एमजी ,रोड ,मुंबई येथे सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेमध्ये पाहण्यास खुले आहे
या प्रदर्शनाचे उद्घाटन आर्किटेक पियुष पल्हाडे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे
या कार्यक्रमास फाउंडर रूम ऑफ आर्ट चे राजुल शहा ,फाउडर आर्ट झोेलो आर्ट गॅलरीचे विशाल सिंगहल ऐरावत आर्ट गॅलरीचे फाउंडर जयंत पटेल आदींच्या ,उपस्थितीत सम्पन होणार आहे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *