करमाळा प्रतिनिधी

डिकसळ पुलाचा पुर्वेकडील भाग आज सकाळी कोसळला यामुळे पुलावरून जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

पुलाची वाहतूक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंद केल्याने या भागातील 25 ते 30 गावातील लोकाची

गैरसोय होत आहे. पुलाची त्वरित दुरुस्त्ती करून लहान वहानांना व मोटार सायकल  वहातूक चालु करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे व नविन पुलाचे काम युध्दपातळीवर पाण्यात काम करण्याची यंत्रना वापरुन कुगाव शिरसोडी धरतीवर काम करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते देविदास साळुंखे यांनी केली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *