
करमाळा प्रतिनिधी
रमाळा शहरातील दिव्यांग नागरीकांना करमाळा नगरपालिकेतील दिव्यांगाचा निधी लवकर नियमानुसार वितरीत करवा अशी मागणी मनसेचे अध्यक्ष संजय घोलप यांनी केली आहे. मुख्याधिकारी सचिन तपसे यांची संजय (बापु) घोलप मनसे तालुकाध्यक्ष व शहरातील दिव्यांग व ज्यांना हालचाल करता येत नाही त्यांचे प्रतिनिधी यांच्यासह भेट घेतली असता लवकर निधी वाटप करू असा शब्द मुख्याधिकारी यांनी दिला आहे.

